वाचावं असं काही

'विश्वकोश' हे मराठीतील ज्ञानाचे भांडार. मराठी एन्सायक्‍लोपीडिया अ ते ज्ञ पर्यंतच्या विश्वातील महत्त्वाच्या संज्ञांची मराठीतून ओळख सामान्य माणसाला व्हावी, या हेतूने महाराष्ट्र शासनाने तयार केलेला ग्रंथांचा संचपण ग्रंथ जाडजूड असतात ...


मराठी विश्वकोश पाहाण्यासाठी येथे क्लिक करा ….

मराठीतील साहित्यलेणी

निवडक ग्रंथांची ही यादी महाराष्ट्र टाईम्सच्या दि. २९ जून १९ ८६ च्या रविवार आवृत्तीत प्रसिद्ध झाली होती. ती तयार केली होतीः गोविंद तळवळकर, पु. ल. देशपांडे, अरुण आठल्ये आणि अरुण टिकेकर या मान्यवरांनी. ही यादी ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त पुन्हा रसिकांसाठी प्रसिद्ध करीत आहोत. ही यादी लोकराज्य मासिकाने २०११ मध्ये प्रसिद्ध केली होती.
(सौजन्यः महाराष्ट्र टाईम्स)

सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा ….