89th Marathi Sahitya Sammelan 2016

परिचय

डॉ. श्रीपाल सबनीस

माननीय डॉ. श्रीपाल सबनीस यांचा अल्प परिचय

जन्मः
1950, हैदराबाद मुक्ती संग्रामीचा क्रांतीभूमी- हाडोळी ता. निलंगा, जि. लातूर (मराठवाडा)
शिक्षण :
एम.ए. पीएच डी.

सेवा :
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (जळगाव): तौलनिक भाषा विभाग प्रमुख. कला विज्ञान शाखेचे डीन व प्राचार्यपदावरुन निवृत्तग्रंथसंपदा :
ज्ञानेश्वर ते आंबेडकर, सेक्युलर वाङ्मयीन अनुबंध, ब्राह्मणी सत्यशोधकाचे अब्राह्मणी सौंदर्यशास्त्र, भारतीय प्रबोधन आणि नव-आंबेडकरवाद, संस्कृती समीक्षेची तिसरी भूमिका, सेक्युलॅरिझम : प्रबोधनाचा मानदंड, परिवर्तनवादी प्रवाहाची तौलनिक समीक्षा, साने गुरुजी विचार समीक्षा, ब्राह्मणी सत्यशोधक, उगवतीचा क्रांतिसूर्य, भारतरत्न आणि बहिष्कृत भारत, संत नामदेव-तुकारामांचे सांस्कृतिक संचित, नारायण सुर्व्यांच्या कवितेतील इहवादी समीक्षा, संत साहित्यातील सेक्युलॅरिझम, समतोल समीक्षा, आदिवासी-मुस्लीम-ख्रिश्चन साहित्य मीमांसा, तौलनिक साहित्य आणि भाषांतर मीमांसा, विद्रोही अनुबंध, कलासंचित, बृहन्महाराष्ट्राचे वाङ्मयीन संचित, नामदेवांचे संतत्व आणि कवित्व.

ललित लेखन :
मुक्तक, उपेक्षितांची पहाट, जीव रंगला रंगला.

संपादित ग्रंथ :
फ. म. शहाजिंदे यांची निवडक कविता, संस्कृती स्पंदनाचा मराठी आलेख, महाराष्ट्राच्या इतिहासातील स्त्रियांचे योगदान, प्रबोधानपर्व (प्रा. विलास वाघ गौरवग्रंथ)

नाटक :
शुक्राची चांदणी, मुंबईला घेऊन चला

एकांकिका :
सत्यकथा ८२, क्रांती, कॉलेज कॉर्नर

प्रस्तावना :
महाराष्ट्रातील नामवंत नियतकालिकांत अनेक विषयांवर सुमारे 400च्या वर लेख प्रकाशित.

पुरस्कार :
• पुणे विद्यापीठ-संत नामदेव अध्यासनाचा ‘स्वामी स्वरूपानंद सरस्वती’ पुरस्कार
• डी. डी. कोसंबी पुरस्कार
• म. फुले पुरस्कार
• पुणे मराठी ग्रंथालयाचा न. चिं. केळकर पुरस्कार
• स्वातंत्र्यसेनानी चारठाणकर पुरस्कार
• महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
• यूजीसीचा अडीच लाख रुपयांचा रिसर्च अवॉर्ड
• प्रबोधनकार ठाकरे’ पुरस्कार
• महानुभावपंथीय महदंबा साहित्य संस्थेचा मनोहर स्मृती’ पुरस्कार
• चला कवितेच्या बनात संस्थेचा ‘साहित्य साधना’ पुरस्कार
• शामा प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय ‘जाणीव’ पुरस्कार

सन्मान
• साहित्य परिषद बडोदा आयोजित साहित्य संमेलन (अध्यक्ष)
• ग्रंथ महोत्सव सातारा (उद्घाटक)
• अंकुर साहित्य संमेलन पुणे (अध्यक्ष)
• पहिले युवा साहित्य संमेलन पुणे (उद्घाटक)
• साहित्य व संस्कृती संमेलन, जळगाव (उद्घाटक)
• राष्ट्रीय एकात्मता संमेलन, एदलाबाद (अध्यक्ष)
• दुसरे विदर्भ साहित्य संस्कृती संमेलन, नागपूर (अध्यक्ष)
• पहिले आदिवासी उलगुलान साहित्य संमेलन, चंद्रपूर (उद्घाटक)
• ग्रामीण साहित्य संमेलन, नामपूर, जि. नाशिक (उद्घाटक)
• राष्ट्रीय संमेलन, भुसावळ (उद्घाटक)
• युसास साहित्य व समाज प्रबोधन संमेलन नाशिक (उद्घाटक)
• अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पुणे, सासवड, आळंदी, परभणी, औरंगाबाद, व मध्य प्रदेश साहित्य संमेलन (भोपाळ) व बऱ्हाणपूर- व अस्मितादर्श साहित्य संमेलन- इंदूर, देगलूर, धुळे, जळगाव, कळंब (सहभाग)