89th Marathi Sahitya Sammelan 2016

दृकश्राव्य

'ज्ञानपीठ' विजेत्या मान्यवर साहित्यिकांचा संवाद!

८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने विविध भाषिक 'ज्ञानपीठ' पुरस्कार विजेत्या साहित्यिकांच्या विशेष मुलाखती घेण्यात आल्या.
प्रसारित: एबीपी माझा, १८ डिसेंबर २०१५

८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त खास विकसित करण्यात आलेले 'साहित्य मित्र' या मोबाईल अॅपचे दि.१७ डिसेंबर रोजी थाटात रसिकार्पण करण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ लेखक व तंत्रज्ञ अच्युत गोडबोले, प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांची विशेष उपस्थिती होती.
प्रसारित: आय बी एन लोकमत, १८ डिसेंबर २०१५

८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त खास विकसित करण्यात आलेले 'साहित्य मित्र' या मोबाईल अॅपचे दि.१७ डिसेंबर रोजी थाटात रसिकार्पण करण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ लेखक व तंत्रज्ञ अच्युत गोडबोले, प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांची विशेष उपस्थिती होती.
प्रसारित: जय महाराष्ट्र, १८ डिसेंबर २०१५

८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त खास विकसित करण्यात आलेले 'साहित्य मित्र' या मोबाईल अॅपचे दि.१७ डिसेंबर रोजी थाटात रसिकार्पण करण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ लेखक व तंत्रज्ञ अच्युत गोडबोले, प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांची विशेष उपस्थिती होती.
प्रसारित: साम मराठी, १८ डिसेंबर २०१५

८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त खास विकसित करण्यात आलेले 'साहित्य मित्र' या मोबाईल अॅपचे दि.१७ डिसेंबर रोजी थाटात रसिकार्पण करण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ लेखक व तंत्रज्ञ अच्युत गोडबोले, प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांची विशेष उपस्थिती होती.
प्रसारित: झी २४ तास, १८ डिसेंबर २०१५